मोदीजी

श्री. नरेंद्र मोदी जी,
● आमची लायकी नाही तुमच्या सारखा...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चांगला पंतप्रधान पहाण्याची.
●देशातील बहुसंख्य लोकांना तुमच्या कामाची कदर नाही.
●तुम्ही सोळा सोळा तास काम करता,
●रात्री विमान प्रवास करुन दुसऱ्या देशांना दिवसा भेट देऊन वेळ वाचवता,
●पण तुमच्या या बलिदानाची स्तुती हे भित्रे आणि मनोरुग्ण लोक कधीच करणार नाहीत.
●हे लोक ६० वर्ष एका कुटुंबाकडे देश सोपवतात....
●पण तुम्हाला पाच वर्ष शांततेने काम करुन देणार नाहीत.
●हा देश खोटी देशभक्ती,पैसा, प्रसिद्ध आणि आळशी वृत्ती असलेल्या लोकांचा आहे.
●यांची अशी अपेक्षा आहे की या देशाने आम्हाला सगळं दिलं पाहिजे....
●पण मी देशासाठी काहीच करणार नाही.
●मला पाणी २४ तास पाहिजे पण मी एकपण वृक्ष लावणार नाही.
●आणि ते काम तुम्हीच केल पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार.
●यांना आपलं चार माणसांचं कुटुंब चालवता येत नाही....
●पण देश कसा चालवायचा ते मात्र तुम्हास बरोबर सांगतील.
■■■■ वा !!!!!!!!!!!
● हि गोतावळ तुमचा बदला घ्यायला बघते आहे.....
●जसा काय तुम्ही पंतप्रधान बनुन जगातला सर्वात मोठा गुन्हा केलाय.
●यांना घरवापसी नको आणि धर्मपरिवर्तन बंदी कायदा पण नको.
●दादरी कांडात ह्यांची रांग लागली पण देशासाठी बलिदान देणाऱ्या संतोष महाडीक कडे कोणीच आलं नाही.
● गोवंश हत्या बंदी कायदा असताना उघडपणे गोमांसाच्या पार्ट्या होतात. हेच लोक अहिंसेसाठी निदर्शने करतात
● अतिरेकी फाशी ला विरोध देशद्रोही कन्हय्या याला खरे बलीदांन विसरुन समर्थन केले जाते.
● तुमच्या नावाचा उल्लेख करुन तुमचा अपमान करतात.
● असहिष्णूता म्हणून पुरस्कार परत करतात.
● पण निर्भया हत्याकांड, २६/११ स्फोट यांसारखे प्रसंग दिसत नाहीत.
● आता जनताच अशी आहे तर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे कसे असणार.
● तुम्ही देशासाठी येवढं काम करता आणि तेच लोकं तुम्हाला देशभक्ती शिकवतात.
मह्तआश्चर्यम ....!!!!!
● सत्यपरिस्थीती अशी आहे की तुम्ही पंतप्रधान झाले आहात हे या लोकाना सहन होत नाही.
● ज्यांची अपेक्षा असते की माझ्या घरासमोरचा कचरा मनपाने उचलावा पण मी हात लावणार नाही.....
● त्यांची बोंबाबोंब एवढी आहे की सगळा देश जसा काय सर्वनाशाकडे चाललाय.
● हे सगळे एक वस्तुस्थीती स्विकारत नाहीत की देश बळकट होतोय, देश प्रगती करतोय.....
पण नाही.......
● यांना तुरडाळ १ रुं किलो, कांदे फुकट पाहिजेत.
● तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार आणि या लोकांना असे सकारात्मक बदल नको आहेत.
● लोकांना फुकट खायची सवय लागली आहे.
आपला इतिहास साक्ष आहे....
● कोणी स्वताला बदलवणार नाही पण देश बदलला पाहिजे हे नक्की वाटणार.
● ५० हजाराचा स्मार्टफोन वापरणार.....
● 3G, 4G पॅकेज वापरणार....
● आणि बोलणार " काय मोदी सरकारमधे काही खरं नाही. किती महागाई आहे".
● २९७ रुपयाचा 3G पॅकेज लागतो आणि तुरडाळ, कांदा फुकट पाहिजे.
● रस्त्यावर पान खाऊन थुकणारा, सार्वजनिक नळावर पाणी फुकट घालवणारा, नेहमी सिग्नल तोडणारा विचारतो अच्छे दिन कधी येणार ?
●●● अशी आपली जनता साहेब.●●●
● तुम्ही जगातल्या १० नामवंत आणि प्रातिभावान व्यक्तीमधे समाविष्ट आहात पण यांना त्याच काही नाही पडल.
● तुम्ही या वयात आराम करायला पाहिजे तर तुम्ही १६ तास काम करता आणि तरुणांनी काम करायला पाहिजे तर ते आराम करुन देश बदलण्याची कल्पना करतात.
● तुमच्या कामाची त्यागाची ईथे काही किंमत नाही.
● तुम्ही जगाचं नेतृत्व कराल असं तुमचं व्यक्तीमत्व आहे,
● पण या देशातील जनतेला त्याची किंमत नाही.
● मला मोदीजींबद्द्ल आदर होता, आहे, आणि राहणार....
● काहींना ते पटणारच नाही.
● पण मला त्याचे वावगे नाही.
● वैचारीक दरिद्री का श्रीमंती हे काळच ठरवेल.
●▪■○• दुर्दैव, निम्मे लोक हे फोरवर्ड देखील करणार नाहीत.
● तरी, सत्य आणि खरे ते मी पाठवणारच.
पाठवा नाहीतर जुने सरकार आठवा.

Previous
Next Post »